We are sorry! We are unable to post BLOGS for next few days on regular basis.. We will revert u back with new format & presentations shortly!
Sorry for Inconvenience!!
हाव सगळ्यांक विनंती करतंय.. आमचे ब्लॉग्स पुढचे काही दिस सगळ्यांक वाचूक येउचे नाएत.त्याबद्दल दिलीगीर व्यक्त करतंय! हाव नव्या रुपात ब्लॉग्स प्रेझेंट कोरूक सत्तालो.. आमचे नवे प्लान्स अशील्ले ! क्षमा मागतंय हं ...
आम्हास क्षमा करा.. येणाऱ्या काही दिवसांत काही बदल करावयाचे असल्याने आणि नव्या स्वरुपात दर्जेदार साहित्य आपल्या समोर आणावयाचे असल्याने आम्ही ब्लॉग्स बंद ठेवत आहोत! आपल्या गैर सोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो!
हमे क्षमा करे| कुछ तकनिकी समस्याओंके कारण हम ये ब्लॉग्स आनेवाले कूच दिनो के लिये स्थगित कर रहे है| आपके असुविधा के कारण हमे खेद है|
He devoted his life for the pride and honor of the country. Shastri was
regarded as man of principles. Lal Bahadur Shastri offered his resignation as
Union Railway Minister; hours after he was made aware of a train accident that
killed around 150 people. He laid the foundation stones of the well-productive
schemes like Green Revolutions and White Revolutions. He was the first person
to be posthumously awarded the "Bharat Ratna".
Life
Lal Bahadur Shastri was born on October 2, 1904, to Ramdulari Devi and Sharada
Prasad Shrivastava, in Moghalsarai, United Province (Uttar Pradesh). He shares
his birthday with Mahatma Gandhi, the father of the nation. Lal Bahadur was
against the prevailing caste system and therefore decided to drop his surname.
The title "Shastri" was given after the completion of his graduation
at Kashi Vidyapeeth, Varanasi in 1925. The title "Shastri" refers to
a "scholar" or a person, adept in the "Holy Scriptures".
His father Sharada Prasad, a schoolteacher by profession, passed away when Lal
Bahadur was barely two years old. His mother Ramdulari Devi took him and his
two sisters to their maternal grandfather Hazari Lal's house. Lal Bahadur
acquired virtues like boldness, love of adventure, patience, self-control,
courtesy, and selflessness in his childhood. After completing his primary
education at Mirzapur, Lal Bahadur was sent to Varanasi, where he stayed with
his maternal uncle.
Young Lal Bahadur, inspired with the stories and speeches of national leaders,
developed a desire to participate in the Indian nationalist movement. He would
also spend time by reading foreign authors like Marx, Russell and Lenin. In
1915, a speech of Mahatma Gandhi changed the course of his life and decided to
jump into the fire of Indian freedom struggle.
In order to participate actively in the freedom movement, Lal Bahadur neglected
his studies. In 1921, during the non-cooperation movement, called by Mahatma
Gandhi, Lal Bahadur was arrested for demonstrating in defiance of the
prohibitory order. Sine he was a minor then, the authority had to release him.
In 1928, Lal Bahadur Shastri married Lalita Devi, the youngest daughter of
Ganesh Prasad. He was against the prevailing "dowry system" and so
refused to accept dowry. However, on the repeated urging of his father-in-law,
he agreed to accept only five yards of khadi (cotton, usually handspun) cloth
as dowry.
Active Nationalist
In 1930, Lal Bahadur Shastri became the secretary of the Congress party and
later the president of the Allahabad Congress Committee. He played a crucial
role during the "Salt Movement". Lal Bahadur lead a door-to-door
campaign, urging people not to pay land revenue and taxes to the British
authority. The leader was also sent to jail for the campaign. During the long
span of nine years he spent in jails, Lal Bahadur utilized the time in reading
the social reformers and western philosophers. He was one of the leading and
prominent faces that continued the Quit India movement, called by Mahatma
Gandhi. Lal Bahadur, in 1937, was elected to the UP Legislative Assembly.
Post Independence
Lal Bahadur Shastri had served in various positions before being elected as the
Prime Minister. After Independence, he became the Minister of police in the
Ministry of Govind Vallabh Panth in Uttar Pradesh. His recommendations included
the introduction of "water-jets" instead of sticks to disperse the
unruly mob. Impressed with his efforts in reforming the state police
department, Jawaharlal Nehru, invited Shastri to join the Union cabinet as a
Minister for railways. He was a responsible man and known for his ethics and
morality. In 1956, Lal Bahadur Shastri resigned from his post, following a
train accident that killed around 150 passengers near Ariyalur in Tamil Nadu.
Nehru, had once said, "No one could wish for a better comrade than Lal
Bahadur, a man of the highest integrity and devoted to ideas".
Lal Bahadur Shastri returned to the Cabinet in 1957, first as the Minister for
Transport and Communications, and then as the Minister of Commerce and
Industry. In 1961, he became Minister for Home and formed the "Committee
on Prevention of Corruption" headed by of K. Santhanam.
Prime Minister
Jawaharlal Nehru was succeeded by a mild-mannered and soft-spoken Lal Bahadur
Shastri on 9 June, 1964. He was a follower of Nehruvian socialism. Despite the
strong influence and desire of becoming the Prime Minister, of some party
stalwarts Shastri emerged as the consensus candidate.
Shastri tackled many elementary problems like food shortage, unemployment and
poverty. To overcome the acute food shortage, Shastri asked the experts to
devise a long-term strategy. This was the beginning of famous "Green
Revolution". Apart from the Green Revolution, he was also instrumental in
promoting the White Revolution. The National Dairy Development Board was formed
in 1965 during Shastri as Prime Minister.
After the Chinese aggression, the major cross-border-problems Shastri faced was
caused by Pakistan. It sent her forces across the eastern border into the Rann
of Kuch in Gujarat. Shastri showing his mettle, made it very clear that India
would not sit and watch. While granting liberty to the Security Forces to
retaliate He said, "Force will be met with force".
The Indo-Pak war ended on 23 September 1965 after the United Nations passed a
resolution demanding a ceasefire. The Russian Prime Minister, Kosygin, offered
to mediate and on 10 January 1966, Lal Bahadur Shastri and his Pakistan
counterpart Ayub Khan signed the Tashkent Declaration.
Death
Lal Bahadur Shastri, who had earlier suffered two heart attacks, died of the
third cardiac arrest on 11 January, 1966. He is the only Indian Prime Minister,
to have died in office, overseas. Lal Bahadur Shastri was the first person to
be posthumously awarded the Bharat Ratna, (India's highest civilian award)
एकविसावे
शतक म्हणजे यंत्र आणि तंत्र युगाने झपाटलेले . साऱ्याच स्तरावरून बदललेले … याच युगामध्ये
वावरणारा आजचा माणूस … पण केवळ स्वतःतच रमलेला … ज्याला समाजाच्या कर्तव्याची काही
चाड नाही उरलेली … केवळ पैसा आणि संपत्ती यामध्ये गुरफटून गेलेला माणूस …
computerized झालेल्या संवेदनाहीन माणसांची
गर्दी… पण या हजारोंच्या गर्दी मध्ये स्वतःचा
वेगळेपण जपणारी काही माणसे असतात… माणूस म्हणून जगणारी जगणारी काही माणसे असतात. त्यापैकीच
एक म्हणजे प्रोफेसर बाळकृष्ण चौगले …
शिक्षण
आणि अध्यात्म या दोन्ही आघाड्यांवर आजतागायत न थकता लढत असलेलं एक असामन्य व्यक्तिमत्व
! आरस्पानी बावनकशी मनाचे सौंदर्य लाभलेला हा अवलिया …. अध्यापन आणि अध्यात्म या दोन्ही
आघाड्यांवर प्रवाचानासारख्या माध्यमातून समाज सुधारणेचा वसा जपत असणारा एक विचारवंत
समाज सुधारक…
३
जुलै १९५५ रोजी कोल्हापूर जवळील 'कसबा बावडा' येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. येथीलच
शाळा नं. १ १ म्हणजेच आजच्या राजर्षी शाहू विद्यालयात त्यांच प्राथमिक शिक्षण पूर्ण
झाले . दंगेखोर असणारे बाळासाहेब मित्रांप्रमाणेच शिक्षकप्रिया होते . अभ्यासू वृत्तीच्या
बाळासाहेबांचा वर्गामध्ये नेहमी पहिला किंवा दुसरा नंबर ठरलेला असायचा. त्यानंतर त्यांचे
माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल आणि नंतर स म लोहिया येथे झाले . पुढे महाविद्यालयीन
शिक्षण कोल्हापुरातील प्रसिद्ध कॉमर्स कॉलेज येथे झाले. बाळासाहेबांनी महाविद्यालयीन
जीवनामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या विविध कौशल्यानी यश मिळवून कॉलेज च्या शिरपेचात मनाचे
तुरे रोव्ले. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही नेहमीच अव्वल असणारे बाळासाहेब १ ९
७ ३ - ७ ४ मध्ये शहाजी कॉलेज च्या विदेशी खेळ
विभागाचे सेक्रेटरी झाले . पुढे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण या मु ळे ते महावीर
कॉलेज च्या जनरल सेक्रेटरी पदी विराजमान झाले .
Mr. Balasaheb Chaugale & A poster of UFAAI documentary..
बाळासाहेबांनी
कॉलेज मध्ये असताना अभ्यास आणि क्रीदाक्षेत्राबारोबारच सांस्कृतिक क्षेत्रातही आपला
ठसा उमटवला . महाविद्यालयीन स्तरावर ४ वर्षे 'प्रेम तुझा रंग कसा', 'घेतलं शिंगावर',
'दिवा जळूडे सारी रात' या सारख्या तीन अंकी नाटकातून त्यांनी अभिनयाची चमक देखील दाखवून
दिली .
कब्बडी
, क्रिकेट , टेबल टेनिस यांसारख्या खेळामध्ये सहभाग घेऊन नंबर मिळवण्याबरोबरच सांस्कृतिक
क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करणारा हा असा
अष्टपैलू लाखात एकच !
मित्रांबरोबर
मटण च्या पार्टीवर तव मारणारा , टिपिकल कॉलेज
स्तुदांत म्हणून वावरणारा , आपल्या मतांवर ठाम असणारा हा मुलगा पुढील आयुष्यात
अध्यात्मिक जीवनात इतकी उंची गाठेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती.
२४ ऑगस्ट १९७९ रोजी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या
जोरावर ते कोल्हापूर येथील 'विवेकानंद कॉलेज' मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनाचे
काम करत असताना लढाऊ बाण्याच्या बाळासाहेबांनी
विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'अभयकुमार साळुंखे' यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात इतर प्राध्यापकांसह लढा दिला. याची परिणीती म्हणजे
, 'अभयकुमार साळुंखे' हे या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले.
अंगी
लढण्याचे कौशल्य असणारे बाळासाहेब पुढे 'सुता' या प्राध्यापक संघटनेचे सदस्य झाले.
प्राध्यापकांच्या प्रश्नांवर आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या
या कामाची दखल घेऊन संघटनेने त्यांना कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या प्रमुख पदाची
सूत्रे दिली.
काही
वर्षे प्राध्यापक आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या बालासाहेबना या संघटनांमधील
अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या समवेत घडलेल्या काही दुर्दैवी घटनांमुळे
आश्चर्यचकित झालेल्या बाळासाहेबांनी मानसिक, वैचारिक घुसमट झाल्याने १९९२ पासून या
संघटनांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
वाचनप्रिय
असणारे बाळासाहेब विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. कथा, कादंबऱ्या,नाटक यांच्या वाचनाची
त्यांना भारी आवड होती. त्याच दरम्यान त्यांच्या हाती पडली, 'संत गाडगेबाबा'यांची चरित्रात्मक
कादंबरी 'डेबु'.. या कादंबरीने बाळासाहेबांच्या विचारधारेला धक्के दिले. हादरवून सोडल.
आणि बलासाहेबांचे विचार परिवर्तन झाले. त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.
गाडगे महाराजांच्या चरित्रापासून मिळालेली प्रेरणेची उर्जा त्यांच्या नसानसात दौडू
लागली.आणि त्यांचा कथा, कादंबरी, नाटक - सिनेमा यांचा प्रेम संपुष्टात आले. अध्यात्मिक
साहित्याची ओढ निर्माण झाली. भगवतगीता, तुकारामगाथा , द्यानेश्वरी, नामदेव गाथा अशा
प्रकारच्या अध्यात्मिक साहित्याचे वाचन त्यांनी झपाटल्या सारखे सुरु केले. आणि त्यांचा
प्रवास सुरु झाला सामान्य कडून असमान्याकडे... अधात्माकडे ...
अधायात्मिक
क्षेत्रात रंगून गेलेल्या बाळासाहेबांनी अनेक संत , महात्म्यांच्या भेटी घेतल्या. विविध
तीर्थक्षेत्राना भेटी दिल्या. ग्रंथ वाचन सुरु करून अध्यात्मिक साधना सुरु केली. आणि
या अभ्यासानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यात सद्गुरूंची उणीव भासू लागली. पुढे अपेक्षेप्रमाणे
त्यांना गुरु देखील मिळाले.ते म्हणजे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा काका. पुढे यांच्या
सहवासात मार्गदर्शनाखाली सुरु झाला बाळासाहेबांचा अध्यात्मिक प्रवास...
डॉ.
काकांप्रमाणेच त्यांच्या अध्यात्मिक आयुष्याच्या विविध टप्प्यावरती विविध गुरूंचा मार्गदर्शन
त्यांना लाभत गेले. सततच्या अभ्यासाने अध्यात्मिक परिपक्वतेकडे त्यांची वाटचाल सुरु
झाली. त्यांनी प्रवचने देण्याचा निर्णय घेतला. आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा
या करिता १९९६ पासून त्यांनी प्रवचन सेवेस प्रारंभ केला. आणि अध्यात्मिक क्षेत्रात
स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी रसाळवाणीने ते भाविकांना
मंत्रमुग्ध करणारी प्रवचने देण्याचे काम २०१३ अखेरपर्यंत करत आले आहेत. आजवर त्यांचे
२००० पेक्षा जास्त प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत.
माणसाना
खर्या आत्म्याचा, मोक्षाचा आणि देवाचा शोध अध्यात्माचा अभ्यास केल्या शिवाय लागणार
नाही. धडधाकट युवा पिढीला संत साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे.त्याशिवाय माणुसकीची
ओळख होणे कठीण आहे असा त्यांचा ठाम मत आहे. दिशाहीन भरकटत चाललेल्या समाज, विचारसंस्कृतीला
प्रवचनाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य महत्वाचे आहे असे ते मानतात.
आपले
अत्यंत महत्वाचे विचार त्यांनी आकाशवाणी केंद्र, बी चेनेल या सारख्या प्रसारमाध्यमातून
नियमित मांडून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य अव्याहत केले आहे.या शिवाय कसबा बावड्याचे
हनुमान भक्त मंडळ, प्रज्ञापुरी येथील स्वामी समर्थ मंदिर, राधा कृष्ण मंदिर येथे ते
नियमित जाऊन प्रवचने देतात.
Watch a Documentary on the life of Balasaheb Chaugale here...
अध्यात्माच्या
क्षेत्रात कार्यरत असणार्या बाळासाहेबांचे अध्यापनाचे कार्य देखील तितक्याच जोमाने
सुरु आहे. 'विवेकानंद'मध्ये अकौंटन्सी विषय शिकवणाऱ्या बाळासाहेबांच्या लेक्चर वेळी वर्गातील सारी मुले हजर असतात. त्यांची
शिकवण्याची पद्धत इतकी वैशिस्थ्यापूर्ण कि लेक्चर संपल्याचे भान विद्यार्थी आणि बाळासाहेब
यांना राहत नाही. याचीच पोचपावती म्हणजे त्यांचे
अनेक विद्यार्थी बोर्डात चमकले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी
स्वतःचे सुंदर करियर घडवलंय. आणि मुख्य म्हणजे याचे संपूर्ण श्रेय विद्यार्थी
सरांना देण्यास विसरत नाहीत.
विद्यार्थ्यांबरोबर
बाळासाहेब स्टाफ चे देखील लाडके आहेत, त्यांच्या विषयी सारेच शिक्षक भरभरून बोलतात.
सर्वांचेच
भरभरून प्रेम लाभलेले बाळासाहेब कुटुंबियांच्या प्रेमापासुनही पारखे नाहीत. त्यांच्या
व्यक्तिमत्वाची छाप त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या संस्कारातून दिसून येते. अध्यात्मिक
आणि शैक्षणिक कामकाज सांभाळत त्यांनी संसार देखील तेवढ्याच जोमाने केलाय. याचीच फलप्राप्ती
म्हणजे त्यांची दोन्ही मुले 'अभिजित' आणि 'स्वप्नील' नेव्ही मध्ये कॅप्टन सारख्या मोठ्या
पदावर कार्यरत आहेत.
संपूर्ण
चौगले कुटुंबामध्ये त्यांच्या बद्दल प्रत्येकाच्याच मनात आदर आहे.
असं
हे सर्वांचं लाडके बहारदार व्यक्तिमत्व वयाच्या या टप्प्यामध्ये सुद्धा तरुण आहे. समोरच्या
माणसाला नेहमीच ते उर्जा देत असतात. रोज पहाटे लवकर उठून ध्यान करून , कॉलेज मध्ये
कर्तव्य बजावून पुस्तके वाचन करणे , प्रवचने देणे अशा शिस्तबद्ध आणि व्यस्त दिनक्रमात
ते कधीही थकत नाहीत. म्हणूनच ते स्वतःसह इतरानाही ताजे तवाने ठेवतात.
झपाटून
, झोकून कार्य करण्याची वृत्ती , शांत मोकळा स्वभाव , उत्साह , जोम अन काम करण्याची
उर्मी त्यांचे हे चिरतारुण्य टिकवून आहे.
सुगम
संगीतात मानाचे स्थान असलेले श्री अशोक पत्की यांनी "मिले सूर मेरा तुम्हारा"
पासून एक भावनिक संगीत दिग्दर्शक म्हणून आपला पाया भक्कम केला. नंतर मराठी नाटकाची
शीर्षक गीते, आभाळ माया, वादळवाट, अवघाची संसार अशा अनेक रचना त्यांनी सुरेल पद्धतीने
संगीतबद्ध केल्या आहेत. झंडु बाम, लिज्जत पापड आणि संतूर यांसारख्या अनेक जिंगल त्यांचे
प्रसिद्ध आहेत . चाळीस वर्षापासून ते जिंगल, नाटक, चित्रपट व मालिका यांना संगीत देत
आहेत.
अशोक
पत्की यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अवर्णनीय आहे. त्यांनी त्यांच्या आ-ता पर्यन्तच्या
कारकिर्दीत ५०० भावगीते, २५० नाट्यसंगीत, ५० चित्रपट संगीत २५० मालिकांचे पार्श्वगायन
केले आहे व ६००० पेक्षा जास्त जिँगल्स रचली आहेत.
"संचारी"
ही बंगाली संगीत पद्धती प्रथमच अशोक पत्की यांनी महाराष्ट्रात आणली. या नवीन संगीत
पद्धतीची त्यांनी महाराष्ट्राला ओळख करून दिली व आपली संगीत क्षेत्रात नवीन ओळख निर्माण
केली .
विविध अशा मानाच्या १४ पुरस्कारांचे
विजेते असणारे हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व!सर्वाना आपलेसे वाटणारे 'पत्की काका'!
यांच्या वंदनीय आणि स्पृहणीय कारकीर्दीमध्ये लवकरच एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे!
आणि तो म्हणजेच, २०१३ सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार'
आपल्या 'पत्की काका'ना दिनांक २८ सप्टेंबर २०१३ रोजी मुंबईच्या 'रवींद्र नाट्यमंदिर'
येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे! याच शुभमुहुर्ताच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक
आणि रसिकजनांची परंपरा लाभलेल्या माटुंग्याच्या 'रुईया महाविद्यालय'मध्ये नुकताच या
अष्टपैलू संगीतकाराचा सुरमयी प्रवास उलगडून दाखवणारा 'मिले सूर मेरा तुम्हारा' हा बहारदार
कार्यक्रम संपन्न झाला.स्वतः
पत्की काकांच्या सपत्नीक उपस्थितीत संपन्न झालेल्या या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात अनेक
मान्यवर देखील उपस्थित होते.
'रुईया
महाविद्यालयातील' प्राध्यापिका सौ.गौरी बेळगावकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम
निर्माण झाला. पत्की काकांसारख्या साध्या , सरळ , समृद्ध , मिश्किल आणि सदाबहार व्यक्तिमत्वाला
या माध्यमातून सलाम करताना निरतिशय आनंद आणि आदरपूर्वक अभिमान दिसून येत होता.प्राध्यापक विक्रम करंदीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिले सूर मेरा तुम्हारा' या कार्यक्रमाचा रंगमंच उभा झाला.
याच मंचावर 'पत्की' काकांशी मनमुराद गप्पांचा आस्वाद रसिकांनी घेतला. सुयोग्य निवडलेल्या
गाण्यांनी आणि रेपिड फायर सारख्या नव्या प्रयत्नांनी मुलाखतीसोबत कार्यक्रमाला नवी
उंची प्राप्त करून दिली. शीर्षकगीते असोत किंवा याच बादशहाच्या जिंगल्स ... सुगम संगीत
असो किंवा नाटक- चित्रपट क्षेत्रातली पत्की काकांची मुशाफिरी ... संगीतकार म्हणून सर्वाना
सुपरिचित असणारे पत्की काका एक आस्वादक आणि अभ्यासू असे दिलखुलास गीतकार देखील आहेत
आणि याचेच प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे राधा
हि बावरी सारखे अल्बम आणि त्यांची मासे खाण्याची आवड !
Hon. Ashok Patki
'रुईया'च्या
शिस्तबद्ध आणि नियोजित अशा कार्यपद्धतीचा याही कार्यक्रमात प्रत्यय येत होता. रंगमंचाची
मोजकी सुरेख सजावट, सक्षम तंत्र व्यवस्था, उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था , उत्तम स्वयंसेवक यांनी कार्यक्रमाला
वेगळ्या उंचीवर नेले. क्र्याक्रमची सारी सूत्रे 'मनिष वाळवेकर' आणि 'सानिका कुळकर्णी'
यांनी सक्षम रित्या सांभाळली.
आदिनाथ
पाटकर, पियुष कदम , अथर्व कुलकर्णी, मयुरेश शेर्लेकर, विनय चेउलकर, चंद्रकांत पांचाल
यांची साथ संगत तसेच, बिपीन कुलकर्णी आणि त्यांच्या सहाय्यकांची ध्वनिप्रणालीआणि त्यातून
रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ओंकार इनामदार , शाल्मली सुखटणकर, अद्वैता लोणकर , देवश्री
गोलाम्बरे, सागर साळी आणि प्रथमेश कविश्वर यांचे सूर ... दरम्यान पत्की काकांनी मधेच
गायलेले एखादे गाणे किंवा त्याचा अंतरा.. सारेच संगीतमय वातावरण.. वृन्दावनी सारंग
असेल किंवा वादळवाट, माझिया प्रियाला प्रीत कळेना सारखी शीर्षकगीते , सजल नयन सारखे
शास्त्रीय बाजाचे गीत असेल किंवा गोविंदा गोपाळा सारखे लेटेस्ट गाणे .. झंडू बाम सारखी जिंगल असो किंवा
सारंगा रे सारखी चित्रपट गीते ... सारा माहोल पत्की काकांच्या सुरावटीमुळे श्रवणीय
झाला होता.
याच
कार्यक्रमाला 'रुईया'चा माजी विद्यार्थी आणि आयडिया सा रे ग म प चा उपविजेता 'मंगेश
बोरगावकर' याची उपस्थिती आणि गायन रसिकांना आपलेसे करून गेले.
प्रथमतः
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी पत्की काकांचे आणि त्यांच्या पत्नींचे
स्वागत केले.आपल्या मनोगतात पत्की काकांचा गौरव करताना 'रुईया'च्या संगीत क्षेत्रातील
परंपरेचा आणि योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. याच खास कार्यक्रमाला माजी प्राचार्य
डॉ.आर. टी. साने हे देखील आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता पत्की काकांच्या
प्रसिद्ध 'मिले सूर मेरा तुम्हारा' या गीताने झाली. वेळच्या वेळी मिळणाऱ्या टाळ्या
आणि वन्स मोर यातूनच एकूण कार्यक्रमाच्या सादरीकरणाचा प्रत्यय येतो.
रोहन
नागोठ्कर, पार्थ मयेकर, यद्नेश जोशी आणि सौरभ महाजन यांची छायाचित्रणाची टीम तर उर्वी
सुकी , नेहा पांडव, तन्मय दुर्वे यांची बेकबोन टीमचा देखील यशस्वी आयोजनात आणि नियमनात
सहभाग होता.अशा
शानदार खास कार्यक्रमाची आठवण 'रुईया'च्या स्मृतीमध्ये आणि रसिकांच्या मनाच्या कुपीत
नक्कीच राहील यात शंका वाटत नाही.
INDIA in
cricket made its debut as a test playing nation in England in 1932 led by C.K
Nayudu,well before Indian Independence,the team performed well but could not
win.The match though played for 3 days was given status.The team though did’nt
win but played well in patches.The team’s first series as an Independent nation
was in 1948 against Australia in Brisbane,Australia was led by Sir Don Bradman
and India was led by Lala Amarnath.Austalia cruised home by winning 4-0 the 5
match series.India’s first test victory came against England at Madras in
1952.India’s series victory came against Pakistan in 1952 and again in 1954
India drew a 5 match series against Pakistan 0-0.The batting strength at that
time came from Vijay Manjrekar and Polly Umrigar and they became great prospect for the team at that time and
the prime bowler at that time was Subhash Gupte who picked 21 wickets in the
series.India’ first comprehensive test victory came against New Zealand in1956
as India won the 5 match series 2-0 and M.H Mankad emerged as the best batsmen in
the series by scoring 526 runs at an average of 105.2 and again the best bowler
was Subhash Gupte by picking 34 wickets in the series.Though India has gone
through some rough phase during that time as they lost to Australia and
Westindies but made a strong comeback by winning series overseas against
Newzealand in 1968 and the belief of winning overseas was instilled in the team
by M.A.K Pataudi also known as ‘Tiger’.The team played well and won the series
3-0.The team gained strength from later 1970’s as Indian team had great players
like M.A.K Pataudi,Kapil Dev,Sunil Gavaskar and the Indian spin quartet
–Erapalli Prassana,Venkatraghvan,Bhagwat Chandrashekar(leg spinner),Bishan
Singh Bedi(left arm spinner).The team played well during that period and Indian
cricket team began to see success overseas beating England and
Newzealand,holding Australia and Southafrica to draw.This period can be called
as the golden era of Indaian cricket history.
World Cup Winning Cricket team of India 1983
The best batsmen at that time were
Sunil Gavaskar and Gundappa Vishwanath and they also played an important role
in victory against England and Westindies under the captaincy of Ajit
Wadekar.During the 1980’s and 1990’s Indian team developed a more formidable
batting attack with talented batsmen like Mohammed Azharudin,Dilip
Vengsarkar,Ravi Shastri and players like Roger Binny,Syed Kirmani,Madan lal and
others.Kapil Dev was made the captain of the Indian team in 1983 world cup and
he instilled and brought such positive energy and belief in the team that the
team went on to win the World Cup for the first time ever and this victory came
against the mighty Westindies and the Indian team defended a very modest total
of 183 and showed the world that we can beat the best team of the world in any
format.The team though after winning the world cup in 1983, performed poorly in
the test arena,including 28 consecutive test matches without a victory,however
Indian team won the Asia cup in 1984 and World Championship Cricket in
1985.Traditionally much stronger team at home than abroad,Indian team has
broken this myth and has done well and has improved its records of winning
matches overseas under the leadership of Sourav Ganguly.
Master Blaster Sachinji Tendulkar
Indian team has
prospered very well and the team also had a good coach like john wright who
also played an important role in improving team’s performance and it can be
called as the dream era of INDIAN Cricket as Indian team defeated Australia in
2001 and Indian team were joint champion along with Srilanka and runners up of
2003 ICC Cricket World Cup and from then INDIAN Team has become a strong potent
force in world cricket.The team has produced great players like Virender
Sehwag,Yuvraj Singh,Harbhajan Singh,Zaheer Khan and The great master blaster
Sachin Tendulkar has been the vital player for INDIA since 1990 and has got
many records to his name and Rahul Dravid the wall of Indian team and Anil
kumble has played an important role in shaping and moulding the team and making
the team a vital force in world cricket as Indian team has won many series from
2000’s in every format of the game like Natwest trophy in England,Test series
in Pakistan,Westindies,England etc and have beaten them comprehensively under
the leadership of Sourav ganguly,Rahul Dravid,Anil Kumble.In 2007 the first
t-20 World cup was held in which the senior players did’nt took part and
M.S.Dhoni was made the captain of that young INDIAN Team and the team went on
to win the innaugral t-20 held in South Africa after beatin Pakistan by 5 runs
in the final,Irfan pathan was man of the match.
ICC world cup winning cricket team 2011
After Kumble’s retirement in
2008 M.S Dhoni was made the captain of the team in every format and from then
he and his team has led the INDIAN team to many glory which has brought cheer
on faces of every Indian people.MS Dhoni led
the team to number one spot in test cricket from 2008-2010 end,winning
Asia cup,Commonwealth Bank series in Australia,Compaq cup and many bilateral
series and The Indian team also fulfilled the dream of every Indian fan and
also of Sachin Tendulkar by winning the ICC Cricket World Cup in 2011 after 28
years by beating Srilanka in the final by 6 wickets.Thus Indian team became the
best team of the world in ODI Format.Though Indian team lost to England
and Australia in tests abroad but did
well in ODI’S and also succeded in beating Australia 4-0 in tests in home
series and won the ICC Champions Trophy held this year in England by beating England
by 5 runs in the finals.The team did’nt had the likes of
yuvraj,gambhir,harbhajan,sehwag and zaheer and a new team was sent to England
which still managed to win the trophy the team had good talented players like
Shikhar Dhawan,Virat Kohli,Rohit Sharma,Suresh Raina,Ravindra Jadeja and in
bowlers Bhuvneshwar kumar,Ishant Sharma,Ashwin and others who played tremendous
cricket and won the trophy.Recently Indian team won a Tri series in West indies
which also had Srilanka.The recent ICC Rankings clearly shows the dominance of
INDIAN Team in World Cricket,Indian team is number one in ODI,no 3 in TEST,no 3
in T-20.By this we can see that how Indian team has emerged as force in World
Cricket and has gone on to be the best team in the world.