बाप्पा ,… पुढच्या वर्षी लवकर या!
गणपती बाप्पा आता परतू लागले आहेत. घराघरात मुक्कामास आलेले सर्वांचे लाडके आराध्य दैवत श्री गणेश गौरीसोबत विसर्जित होताना अनेकांचे डोळे नेहमीप्रमाणे पाणावताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक स्तरावर मोठ्या दिमाखात नेहमीच विलसत अस्ते. आलेले गणराय ५ दिवस राहून जाताना टिपे गळणारी मुले किंवा मोठा आवंढा गिळत निरोपाची आरती करणारे भाविक पाहताना या नात्याची वेगळीच जडण घडण पहावयास मिळते.
![]() |
Ganpati Visarjan |
अशा या पोलिस खात्याला सलाम करण्यासाठी आणि लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर ये असे सांगण्यासाठी हा छोटासा ब्लॉग ….
मुंबई - प्रतिनिधी
१३ सप्टेंबर २० १ ३ Magazine World of UGI
Copyright@MWUGI
All rights are reserved!
No comments:
Post a Comment